पृष्ठे (Pages)

Click to Read the Newspaper

Maharashtra Times

Times of India

Tuesday, March 30, 2010

My Next Life by Woody Allen

मुंबईचे अष्टविनायक

सिद्धिविनायक, प्रभादेवी

Monday, March 29, 2010

Tu aani Mi-From VAPURZA

By Sudha Murthy

Have Passion!It was probably the April of 1974। Bangalore was getting warm and gulmohars were blooming at the IISc campus। I was the only girl in my postgraduate department and was staying at the ladies' hostel। Other girls were pursuing research in different departments of Science। I was looking forward to going abroad to complete a Doctorate in computer science.

एक छानशी गोष्ट

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिकसहभाग कोणाचा. दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तरशोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्याकोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्याघडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीतत्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतरप्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकलेनाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही.