आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वकार्षानाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो.त्याने एकदा स्वतःची गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.असंच माणसाच आहे .समाजात विशिष्ठ उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो.पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात कि आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते .
Maharashtra Times
Times of India
Sunday, June 24, 2012
Vapurza...........
स्वताचे अनुभव उगीचच इतरांना सांगू नयेत.इतरांना एक तर ते अनुभव खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत.असं वाटायला लागतं ,ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत .
Monday, March 26, 2012
Subscribe to:
Comments (Atom)
